शिवान्न उपक्रमातून बेरोजगारांना संधी...
पुणे - शिवसेनेच्या शिवउद्योग सहकार सेनेच्या वतीने शिवान्न हा नवा उपक्रम लवकरच राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात फिरते उपहार केंद्र, पोळी भाजी केंद्र, अन्न व फळ प्रक्रिया उद्योग, बचत गट निर्मित खाद्यपदार्थ, शेतीमाल असे अनेक उद्योगांचा समावेश आहे. या उपक्रमात सहभागी होणा-या उमेदवारांची प्रथम मुलाखत घेतली जाणार आहे. या मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झालेल्या पात्रतालायक उमेदवारांची एखाद्या व्यवसायाकरिता निवड केली जाणार आहे. त्यानंतर त्या उमेदवारांना व्यवसायाशी निगडीत मोफत प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यांना संस्थेतर्फे कर्ज उपलब्ध करून देण्यातही येणार आहे. या उपक्रमाचा सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिवउद्योग सहकार सेना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष हर्षद नेगीनहाळ यांनी केले आहे. अर्जुन डांगळे यांना रमाबाई पुरस्कार
पुणे - महामाता रमाईमाता भीमराव आंबेडकर स्मारक । समितीच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शेतकोत्तर रौप्य जयंती महोत्सवातंत यंदाचा अन्नामाना मामाई धीमान
Comments
Post a Comment